Sharad Pawar writes to PM Modi | साखर उद्योगाला विशेष पॅकेज द्या, शरद पवार यांचं पंतप्रधानांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला विशेष पॅकेज देण्याची मागणी त्यांनी केली आहे. साखरेचं किमान आधारभूत मूल्य 3450 वरुन 3750 करा असंही ते म्हणाले.