Ashadhi Wari | आषाढी वारी होणार की नाही? अजित पवार, मंदिर प्रशासन आणि मानकरी यांची बैठक
Continues below advertisement
कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय व महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. त्यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासन आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांची दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक घेणार आहेत. राज्यातील हा सर्वात मोठा धार्मिक व सांस्कृतिक उरसावला कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता असताना वारकरी संप्रदायाचे परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे .
Continues below advertisement
Tags :
Ashadhi Yatra Deputy CM Ajit Pawar Ashadhi Wari Lockdown Pandharpur News Ajit Pawar Coronavirus