Sharad Pawar : शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार ABP Majha

Continues below advertisement

Sharad Pawar : शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार ABP Majha
शरद पवार आज शिरुर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार, हडपसर, शिरुर,भोसरी, जुन्नर, खेड, आळंदीतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, खासदार अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत शरद पवार आढावा घेणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram