Balasaheb Thackeray Oil painting Program : तैलचित्र अनावरण कार्यक्रमाला शरद पवार जाणार नाही : सूत्र
Continues below advertisement
बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित राहण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. विधान भवनातल्या कार्यक्रमाला सर्वपक्षियांना आमंत्रण.
Continues below advertisement