Sharad Pawar vs Radhakrishna Vikhe Patil : शरद पवार यांच्या आरोपाला विखे पाटलांचं उत्तर, म्हणाले...
कोणताही उमेदवार द्या, पण निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नका असा निरोप विखेंनी एका उद्योजकाला दिला होता असा दावा शरद पवारांनी केलाय.. विखेंना आत्मविश्वास नाही, त्यांना निलेश लंके यांची भीती वाटते अशी टीकाही पवारांनी केली .. त्यांच्या या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय उत्तर दिलंय पाहूयात