Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक, दुसरीकडे शरद पवार गटाचीही बैठक
Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक, दुसरीकडे शरद पवार गटाचीही बैठक
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची उद्या महत्वाची बैठक. मुंबई प्रदेश साठी 2 कार्याध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. बैठकीसाठी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ उपस्थित रहाणार.