Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार जिथे सभा घेतील तिथे अजितदादा सभा घेणार नाहीत : सूत्र
abp majha web team
Updated at:
10 Oct 2023 10:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीत दोन गट झाल्यावर आता एकेमकांना सभेतून उत्तर दिलं जात होतं.मात्र आता शरद पवारांची जिथं सभा होईल तिथं सभा न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय अजित पवार गटाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय़े... आमदारांचे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यावर अजित पवार गटाकडून लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीये.