Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis : 100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण
Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis : "100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण"
अजित पवार यांनी सत्तेत आल्याचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर पत्र लिहिलं होत. त्याला शरद पवार यांच्या एनसीपी कडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. १०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवल्याची टीका यातून करण्यात आलो आहे. महाराष्ट्र द्रोह्यांसोबत मराठी अस्मिता गहाण ठेवली आहे. १०० दिवसांच कर्तुत्व सांगणं म्हणजे तुमच्या निर्णयाबद्दल खंत लख्ख दिसून येत असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.