UNCUT Speech | अनेकांना वाटत होतं, मी निवृत्त होईन पण तसं घडलं नाही, शरद पवारांचं संपूर्ण भाषण | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jan 2020 01:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मला अनेकजण रिटायर करायला पाहत होते पण तसं झालं नाही मी अजूनही सक्रीय आहे अशी मिश्कील टपणी पवारांनी केली. तत्पूर्वी याच कार्यक्रमात शरद पवार भाषणासाठी उठताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी मिळून शरद पवार यांना मोठा पुष्पगुच्छ दिला..