Satara Bandh | संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर उदयनराजे समर्थकांकडून आज सातारा बंदची हाक | ABP Majha
छत्रपती उदयनराजे व राजघराण्यावर केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज छत्रपती उदयनराजे प्रेमींकडून सातारा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला सर्व व्यापारी संघटनांनी उस्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहनही उदयनराजे प्रेमींकडून करण्यात आले आहे.