Sharad Pawar Cataract Operation : शरद पवारांच्या उजव्या डोळ्यावर होणार शस्त्रक्रिया, काय आहे कारण?
Continues below advertisement
शरद पवारांच्या उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार, मुंबईकतल्या ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उद्या शस्त्रक्रिया, त्यामुळे 18 जानेवारीपर्यंत शरद पवार मुंबईतल्या घरीच थांबणार.
Continues below advertisement