Sharad Pawar Bharat Jodo Yatra : शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार, अशोक चव्हाणांची माहिती

काँग्रेस पक्षाची राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेली भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेड येथे दाखल होणार आहे... नांदेडच्या देगलूरहून ही भारत जोडो यात्रा सुरु होणारेय... यात ९ नोव्हेंबरला शरद पवार नांदेडमधील नायगावमध्ये सहभागी होणारेयत... या यात्रेत शरद पवार यांच्यासह जयंत पाटील देखील सहभागी होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिलीय. दरम्यान या यात्रेसंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, रोहित पवार यांना या यात्रेचे निमंत्रण देण्यात आले असून तेही यात सहभागी होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यानी दिलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola