Sharad Pawar: त्यामुळे भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची विधाने, त्याचा काही परिणाम नाही ABP Majha
Continues below advertisement
स्थिर सरकार देण्यास उद्धव ठाकरे यशस्वी ठरले . त्यामुळे भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची विधाने शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा. चंद्रकांत पाटलांनी यापूर्वीही अशी विधाने केली त्याचा काही परिणाम झाला नाही नागरिक अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नाहीत
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar BJP Uddhav Thackeray Chandrakant Patil Stable Government BJP Yashaswi President's Rule Statements