Obc reservation :ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी मध्य प्रदेश पॅटर्न राबवणार?
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात तर निवडणुका होत आहेत. मात्र महाराष्ट्राप्रमाणेच निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या मध्यप्रदेशातल्या निवडणुकांसाठी आता केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News