Sharad Pawar : इंधनावरचे कर कमी करून दाखवण्याचं आव्हान देणाऱ्या भाजपला शरद पवारांकडून GST ची आठवण...
केंद्रापाठोपाठ भाजपशासित राज्यांनी इंधनावरील करात कपात केल्यानंतर महाविकास आघाडीनंही कर कमी करुन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी भाजपकडून होतेय. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केंद्र सरकारला पुन्हा एकदा थकीत जीएसटीची आठवण करुन दिली आहे.