Sharad Pawar : राज्यात काँग्रेसला 10 ते 12 जागा तर आम्हाला आठ ते नऊ जागा मिळतील : शरद पवार
Continues below advertisement
Sharad Pawar : राज्यात काँग्रेसला १० ते १२ जागा तर आम्हाला आठ ते नऊ जागा मिळतील : शरद पवार
राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १० ते १२ जागा मिळतील आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आठ ते नऊ जागा मिळतील, असा अंदाज शरद पवारांनी वर्तवलाय. तर पंतप्रधान मोदींच्या प्रचारा दरम्यान सततच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुनही पवारांनी निशाणा साधलाय. पंतप्रधान सतत महाराष्ट्रात येतायेत, म्हणजे त्यांना आत्मविश्वास नाही.' असंही शरद पवार म्हणालेत.
Continues below advertisement