Sharad Pawar speech Parli : Dhananjay Munde यांच्या मतदारसंघात शरद पवार यांचं आक्रमक भाषण

Continues below advertisement

Sharad Pawar speech Parli : Dhananjay Munde यांच्या मतदारसंघात शरद पवार यांचं आक्रमक भाषण
 परळी वैजनाथ येथे आयोजित मा. श्री शरदचंद्र पवार साहेब यांची जाहीर सभा  परळी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब श्रीकिशन देशमुख यांच्या प्रचारासाठी परळी वैजनाथ येथे आयोजित मा. श्री शरदचंद्र पवार साहेब यांची जाहीर सभा  खासदार बजरंग सोनवणे बोलत आहेत -   पवार साहेबांनी या मतदारसंघाला आमदार मंत्री पद दिले.. सगळे दिले तरी साहेबांना धोका देण्याचे पाप केले.. सरकार येत असतात आणि जात असतात.. तुम्ही भयभीत पने काम करू नका.. पालकमंत्री म्हणाले होते की या परळी मतदार संघ भाजप मुक्त करू.. बीड जिल्ह्यात सर्वाधिक राष्ट्रवादी ची ताकद आहे..   शरद पवार बोलत आहेत -   बऱ्याच दिवसांनी परळी लां येणे जाहले आहे.. आज महाराष्ट्रात वीज देण्याचे काम परळी तून होते.. अलीकडच्या काळात परळी मध्ये गुंडगरदी वाढली माझ्या घरी एकदा पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे आले.. त्यांनी सांगितले की आम्हाला काम करायचे आहे.. म्हणून पंडित अनंना सनगण्यावरून वरून आम्ही लोका साठी नेतृत्व दिले यांना आमदार केले..मंत्री केले..विरोधी पक्षनेते पद दिले.. काही लोकांच्या डोक्यात सत्ता गेली - परळीने जीवा भावाचा सहकारी दिला होता  -  महाराष्ट्राला वीज देण्याचे काम या परळीतून होतं  - अलीकडच्या काळात परळीला काय झालं आहे ते माहित नाही परळीत गुंडागिरी वाढली - परळीतील गुंडगिरीवर पवारांचे भाष्य अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडेंना केले लक्ष - काही लोकांना राजकीय संकटाच्या काळात मदत केली - धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन पवारांचे भाषण  - धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे आणि त्यांच्या भेटीचा सांगितला किस्सा  - बीड जिल्ह्याने सर्व आमदार निवडून देण्याचं काम मला दिले होते  - दुर्दैवाने आता परिस्थिती बदलली सत्ता आल्यानंतर सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही  - काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली  - लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे राष्ट्रवादी फोडण्या मध्ये दोन तीन लोक होते हे मी सांगण्याची गरज नाही 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram