Sharad Pawar Speech: ते ठरविण्याचा अधिकार माझा, भर सभेत पवारांनी उमेदवाराला ठणकावून सांगितलं

Continues below advertisement

Sharad Pawar Speech: ते ठरविण्याचा अधिकार माझा, भर सभेत पवारांनी उमेदवाराला ठणकावून सांगितलं
 रोहिणी खडसे यांना प्रचंड मतांनी विजयी करा   पंतप्रधान मोदी साहेब सांगत होते ४०० के पार मात्र याबाबत नेमकी भूमिका याबाबत काय होती  बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ही धोक्यात आणण्याचा प्रयत्न यामागे  होता  देशात घटना धोक्यात होती मात्र आम्ही सर्व  उद्धव ठाकरे एकत्र आलोय आणि लोकसभा निवडणुकीला समोर गेलो   या राज्यात बळीराजा संकटात आहे   घटना वाचवण्यासाठी हि विधानसभेची निवडणूक  अत्यंत महत्त्वाची आहे  मोठमोठ्या उद्योगांचे कर्ज माफी केले मात्र शेतकऱ्यांचे कर्ज अद्याप माफ केलेले नाही  महिला अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रात ठीक ठिकाणी ऐकायला मिळतात   ६००० पेक्षा मुली गायब झाल्या  हा याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात  महिला सुरक्षित नाही   आम्ही महिला सुरक्षेचं वातावरण शेतकऱ्यांना  कर्जमाफी... सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही करू...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram