Kalidas Kolambkar vs Shraddha Jadhav:श्रद्धा जाधव की कालिदास कोळंबकर वडाळ्यात विधानसभेत कोण जिंकणार?

Kalidas Kolambkar vs Shraddha Jadhav:श्रद्धा जाधव की कालिदास कोळंबकर वडाळ्यात विधानसभेत कोण जिंकणार?

हे ही वाचा...
जधानी मुंबईतील सर्वात हायव्होल्टेज लढत म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध मनसे. कारण, या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit thackeray) मैदानात आहेत. त्यामुळे, येथील मतदारसंघातील चूरस चांगलीच वाढली आहे. त्यातच, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना येथून अर्ज माघारी घेण्यासाठी मोठा दबाव टाकण्यात आला होता. महायुतीमधील दिग्गज नेत्यांसोबत त्यांची याबाबत बैठकही झाली. मात्र, त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत राजपुत्राला आव्हान दिलं आहे. आता, निवडणुकांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना लाडक्या बहिणीच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून व्हिडिओत लाडकी बहीण चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola