Sharad Pawar On PM Narendra Modi : मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं ? कौटुंबिक टीकेवरून पवारांचा पलटवार
abp majha web team
Updated at:
04 May 2024 05:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar On PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं ? कौटुंबिक टीकेवरून पवारांचा पलटवार
पंतप्रधान मोदींनी कुटुंबीक वादावरून शरद पवारावर केलेल्या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिलंय. मोदींची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असून मोदींनी कुटुंब कुठे सांभाळलं असा पलटवार शरद पवारांनी केलाय. दरम्यान मोदींनी शरद पवारांवर कुटुंब सांभाळण्यावरून निशाणा साधला होता.. पवार या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही मग देश काय सांभाळणार या मोदींच्या टीकेला पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय..