Amol Kolhe on Ajit Pawar : शरद पवार म्हणतात, अजूनही वेळ गेलेली नाहीये...
Continues below advertisement
आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही; राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर पलटवार.
Continues below advertisement