Sharad Pawar : राज्यातील 48 जागांबाबत वाटप पूर्ण , अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत - शरद पवार

Continues below advertisement

Sharad Pawar :  राज्यातील 48 जागांबाबत वाटप पूर्ण , अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत - शरद पवार

मंत्री अनिल पाटील पून्हा निवडून येणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ, शरद पवारांचा इशारा, तर राज्यातील ४८ जागांचं वाटप शिवसेना, काँग्रेस आणि शेकापसोबत पूर्ण झालं असून उर्वरीत दोन तीन जागांचा निर्णय दिवाळीनंतर घेऊ, पवारांची माहिती. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram