Sharad Pawar On Pipani Symbol : 'पिपाणी' चिन्ह यादीतून वगळा, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाला मागणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar On Pipani Symbol : 'पिपाणी' चिन्ह यादीतून वगळा, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाला मागणी 'पिपाणी' चिन्ह यादीतून वगळण्याची शरद पवार गटाची मागणी ------ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक आयोगाला पत्र लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षतेचा उपाय शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र फ्री सिम्बॉल मधून पिपाणी चिन्ह वगळण्याची केली विनंती फ्री सिम्बॉल मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येतं असल्याचा पत्रात उल्लेख लोकसभेचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्र लिहिलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक आयोगाला पत्र लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षतेचा उपाय शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुक आयोगाला पत्र फ्री सिम्बॉल मधून पिपाणी चिन्ह वगळण्याची केली विनंती