Sharad Pawar on Reservation : आरक्षणावर पवारांनी कोणता तोडगा सुचवला ?
Continues below advertisement
Sharad Pawar on Reservation : आरक्षणावर पवारांनी कोणता तोडगा सुचवला ?
हेही वाचा:
इंदापुरातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर इंदापुरात पुन्हा बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकवर आक्षेप घेतल्याचा बॅनर लावून आज पवार साहेबांनी इंदापूर तालुक्यात जो निर्णय घेतला. तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची झालेले आहे असा आशय त्या बॅनरवर लिहण्यात आला आहे. इंदापुरातील दोघांनाही जनता कंटाळले होती. माझा राजा असा नव्हता अशा प्रकारचे सोशल मीडियावर बॅनर व्हायरल करून राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन पाटलांसमोर आव्हाने निर्माण केले असल्याचेच दिसून येत आहे.
Continues below advertisement