Sharad Pawar on Devendra Fadnavis : पवारांचा पक्ष फोडीवरून जोरदार देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 07:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar on Devendra Fadnavis : पवारांचा पक्ष फोडीवरून जोरदार देवेंद्र फडणवीसांवर निशाणा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्ष फोडीवरून जोरदार घणाघात केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन पक्ष फोडून आल्याचं सांगितलं, ते त्यांचं कर्तृत्व सांगत आहे. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना पक्षातील हजारो नाहीतर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला आहे.