Sharad Pawar On Bilkis Bano : बिल्कीस बानो केसमध्ये कोर्टाचा निकाल आधार देणारा - शरद पवार

Continues below advertisement

Sharad Pawar On Bilkis Bano : बिल्कीस बानो केसमध्ये कोर्टाचा निकाल आधार देणारा - शरद पवार
बिल्कीस बानो प्रकरणी गुन्हेगारांना मिळालेला
दिलासा सुप्रीम कोर्टानं रद्द केला, हा निर्णय
सामान्यांना आधार देणारा. महाराष्ट्र सरकारनं आता हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं आणि बिल्कीस बानोला न्याय
द्यावा. बिल्किस बानो प्रकरणावर शरद पवारांचं वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram