Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवारांनी काही चुकीचं केलं असं नाही; मतात भिन्नता आहे- शरद पवार

Continues below advertisement

Sharad Pawar On Ajit Pawar: अजित पवारांनी काही चुकीचं केलं असं नाही; मतात भिन्नता आहे- शरद पवार राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram