Sharad Pawar Pune:पुरुषांच्या मानसिकतेवर पवारांचं उत्तर,यापुढे मुलींनी कणखरपणे उभं रहावं...

Continues below advertisement

Sharad Pawar Pune:पुरुषांच्या मानसिकतेवर पवारांचं उत्तर,यापुढे मुलींनी कणखरपणे उभं रहावं...

 बदलापूर अत्याचार प्रकरणाने अख्ख राज्य हादरले आहे. महिलावर्ग स्वतःला असुरक्षित समजू लागलाय, पुरुषांची मानसिकता अन वाढत चाललेली विकृती याला कारणीभूत आहे. हाच प्रश्न एका विध्यार्थीने थेट शरद पवारांसमोर उपस्थित केला. शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणावर भर देता येईल का? यावर शरद पवारांनी त्यांचं परखड मत मांडलं. ज्या घृणास्पद घटना घडल्या त्या सर्वांसमोर आहेत. तातडीनं पावलं उचलणं गरजेचं असतं, जे होताना दिसलं नाही. एक धाक निर्माण करायला हवा. हे बोलताना पुरुषांच्या मानसिकतेवर पवारांनी ही खंत व्यक्त केली. आता यापुढं मुलींनी आत्मविश्वासाने अन कणखरपणे उभं व्हावं, तुमच्या हातात आलं तर तुम्ही सगळं करून दाखवलं आहे. असं म्हणत पवारांनी तरुणींना न घाबरण्याचा सल्ला दिला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram