Sharad Pawar : आपण सत्तेत जाणार असल्याबाबतची चर्चा केवळ अफवा : शरद पवार
Continues below advertisement
Sharad Pawar : आपण सत्तेत जाणार असल्याबाबतची चर्चा केवळ अफवा : शरद पवार
Sharad Pawar : आपण सत्तेत जाणार असल्याबाबतची चर्चा केवळ अफवा : शरद पवारशरद पवारांचे युवकांच्या बैठकीत भाष्य सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याबाबतच्या बातम्या केवळ अफवा आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढण पसंत करणार आगामी १५ दिवसांत संघटनेमधे मोठे बदल आपल्याला पाहिला मिळतील. १९९९ साली जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार
Continues below advertisement