Sharad Pawar PC : ...म्हणून अजित पवार बारामतीतील कार्यक्रमाला अनुपस्थित; शरद पवारांनी सांगितलं कारण

दरवर्षी राज्यभरातून कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि समस्त पवार कुटुंबिय दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोविंद बागेत येत असतात. सोबतच दिवाळी फराळ देखील करत असतात. यंदाचा दिवाळी फराळाचा कार्यक्रम आप्पासाहेब सभागृहात दिवाळीचा फराळ लोक करत आहेत. त्यावेळी बारामतीमध्ये शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola