Sharad Pawar On Shinde Sarkar : हे सगळे फुकट खाऊ, ठाकरेंची टीका; शरद पवार काय म्हणाले?
Sharad Pawar On Shinde Sarkar : हे सगळे फुकट खाऊ, ठाकरेंची टीका; शरद पवार काय म्हणाले?
बऱ्याच वर्षांनी शिंदखेडा येथे येण्याची संधी मिळाली..
- अलीकडंच्या काळात राज्याकर्त्यांना शेतीशी आस्था नाही.
- कांदा पीकाला भावा द्यायचा असेल तर निर्यात केली पाहिजे, मोदी सरकारने कांदा निर्यात बंद केली.
- देशात ऊस उत्पादन राज्यात होते, पण उसाला किमत मिळत नाही
- जे शेतकरी पिकावतात, जि किमत मिळाली पाहिजे मिळत नाही, हे मोदी सरकार चे कामं
- मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार
- ना कराखने , ना सहकार चळवळ, कामं करो ना करो बहिणींना 1500हजार देणार, पण बहिणीची अब्रू वाचविण्याची गरज पण त्यालाफे सरकारचे लक्ष नाही
- हा देश बळी राजाचा देश आहे, हा देश गहू आयात करीत होता तो आमच्या नेतृतवत निर्यातक देश बनवला.
- शेतकऱ्याच्या डोक्यावरच कर्ज होते, शेतकरी आत्महत्या करीत होते, आणि दिल्लीत कर्ज माफिचा निर्णय घेतला. 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले.
- शिंदखेडा तालुक्यात सत्तेचा गैरवापर सुरु आहे. येथे एक प्रकारची गुडगीरी सुरु आहे. हेमंत देशमुख सारखा नेता त्यांना तुरुंगात टाकण्याचे कामं केले. हे सत्तेचा गैरवापर आहे.
- सरकार लोकांच्या सेवेसाठी आहे, सत्तेचा माज काहींच्या डोक्यात आला आहे.
- सत्तेचा उन्माद आहे, त्यांना जागा दाखविण्याचे कामं या निवडणुकीत करायचे आहे.
- वारकरी संप्रदाय महाराष्ट्राची शक्ती आहे.
- राज्य हातात द्या असे आवाहन