Nitin Gadkari Statement : विरोधी पक्षातल्या नेत्यानं मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती- गडकरी

Continues below advertisement

Nitin Gadkari Statement : विरोधी पक्षातल्या नेत्यानं मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती- गडकरी

नितीन गडकरी हे मोठे नेते आणि माझे मित्र...त्यांचं वक्तव्य राजकीय की वयक्तिक हे मला माहीत नाही.मी त्या विषयावर बोलणार नाही. नितीन गडकरी यांच्या पंतप्रधान पदाच्या गौप्यस्फोटावर बोलण्यास खासदार नारायण राणे यांचा नकार. उध्दव ठाकरे यांना बजेट कळत नाही, ते मुख्यमंत्री काय होणार ?  नारायण राणे यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल. अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून काहीही काम न करता फुकट मानधन घेतलं - नारायण राणे  संजय राऊत यांच्यावर देखील नारायण राणे यांनी घेतलं तोंडसुख. ब्रश न करता संजय राऊत सकाळी पत्रकार परिषद घेतो....आणि पत्रकार दाखवतात. संजय राऊत यांना अक्कल नाही....उध्दव ठाकरे आणि संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. मी त्यांच्यावर बोलणार नाही - नारायण राणे. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते...तेव्हा महिलांवरील अत्याचार का थांबले नाहीत.तेव्हाची यादी बाहेर काढू का ? नारायण राणे यांचा सवाल या वयात हातात काही नसताना शरद पवार यांना काहीही आठवत.. नारायण राणे यांची शरद पवार यांच्यावर टीका. मुख्यमंत्री असताना तुम्ही पाच हजार द्यायचे होते -  शरद पवार यांच्या लाडक्या बहीण टीकेवर नारायण राणे यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी मध्ये बारसु प्रकल्प पुन्हा होण्यासाठी प्रयत्न करणार.... रिफायनरी प्रकल्पा बाबत नारायण राणे यांचे मोठे विधान. प्रकल्प विरोधातील लोकांना भेटून प्रकल्पाच्या बाजूने वळवू -

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram