Sharad Pawar on Ravindra Dhangekar Kasba Bypoll Result : धनशक्तीला लोक जुमानत नाही हे यावेळी दिसलं

पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करुन निवडून आलेल्या रविंद्र धंगेकरांनी आज शरद पवारांची भेट घेतली. दरम्यान कसब्यात धंगेकर विजयी होतील याची खात्री शरद पवारांना नव्हती. स्वतः शरद पवारांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलंय..  त्यासोबतच कसब्यात मविआची एकजूट दिसली, भाजपनं कसब्यात बापट, टिळकांना डावलून निर्णय  घेतले असंही शरद पवारांनी म्हटलंय..  त्यासोबतच जनतेला बदल हवा आहे या बदलासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहनही शरद पवारांनी केलंय.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola