Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, हे वक्तव्य मस्करीत केलं

Continues below advertisement

पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, हे वक्तव्य मस्करीत केलं होतं, असं शरद पवार म्हणालेत... त्याचसोबत केंद्र सरकार माझ्या सांगण्यावरून जर राष्ट्रपती राजवट उठवत असेल तर चांगलंच आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram