ABP News

Sharad Pawar on Election results : 2024 च्या लोकसभा निवडणुकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही!

Continues below advertisement

रयतचा पाया कर्मविरांनी केला. आम्ही त्यांच्या विचाराचे. मानेंच्या या शाळेमुळे गुन्हेगारीकडे जाणारे थांबले. कर्मविरांनी रयत स्थापन करताना खेड्यापाड्यातीला मुलं शिकवली. त्याचा पारिणाम घामातून मुल आपल्या गरजा भागवायला लागली. माने -यशवंतरावांचा विचार घेऊन यांचे ज्ञानदान करण्याचा प्रयत्न करत आहे. असपृश्याचा धडा तुम्ही देत आहात याला यश मिळत राहणार .   आजच्या निकालात भाजपला अनुकूल ट्रेण्ड दिसतोय असं शरद पवारांनी म्हटलंय. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही असं पवार म्हणाले. राज्यात महायुतीती पुन्हा सत्ता येणार नाही असं भाकीत पवारांनी वर्तवलंय.  या निकालांचा इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही असं ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram