Sharad Pawar on ED : ईडीच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय : शरद पवार
abp majha web team
Updated at:
14 Aug 2023 11:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईडीच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप शरद पवार यांनी केलाय. मात्र, जयंत पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे असा दावा पवार यांनी केलाय. त्याचवेळी मणिपूरबाबत ३० वर्षांपूर्वींच का सांगता, ९ वर्षे तुमची सत्ता आहे, काय केलंत, असा सवाल पवारांनी मोदी सरकारला विचारलाय.