Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तर

Continues below advertisement

Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तर
 ऑन अमित शहा  देशाच्या स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी काम करणारे सरदार पटेल यांचा उल्लेख कराला हवा. राज्यात यशवंतराव चव्हाण यांनी अतिशय मोलाच काम केल. शेजारील राज्य गुजरात तिथ देखील अनेक महत्वाचे लोक होते  या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही विधान केलं.  मला वाटत त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलायला हव. १९५८ सालापासून राजकारणात मी आहे.  त्यांना माहिती नसेल की १९७८ साली हे राजकारणात कुठ माहिती नाही मात्र त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो  मी मुख्यमंत्री असताना उत्तराव पाटील माझ्यासोबत होते. त्यावेळी वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख करायला हवा.  ते चांगल काम करत होते. या नेत्यांचा इतर नेत्यांशी सुसंवाद होता. ही कर्तृत्वान लोकं होती.   त्यांनी कधी चुकीचं राजकारण केल नाही. भुज मधे भूकंप झाला त्यावेळी सरकार मधील लोकांची बैठक झाली त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची एक समिती होती त्यांनी माझ्यावर भूकंप झालेल्या भाग पूर्व स्थितीवर आणण्याची जबाबदारी सोपवली.  आम्ही भाजप सोबत कोणतीही कमिटमेंट केली नव्हती. माझी अहमदाबाद येथे एक बैठक होती. बँकेच्या संदर्भात एक बैठक होती तिथ भेट झाली होती. त्यानंतर मी कधीही भेटलो नाही  मला टीका जिव्हारी लागली नाही. संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही   पक्षांतर्गत बदल करण्यात येणार आहेत. पुढील १० ते १२ दिवसांत हे बदल होतील. आमचे प्रदेशाध्यक्ष हेल्थ संदर्भात ट्रिटमेंट साठी बाहेर आहेत ते आले की आम्ही याबाबतची घोषणा करू  इंडीया अलायन्स म्हनून आम्ही राष्ट्रीय पातळींवर एकत्रीत लढावे हे ठरले होते. त्यात यश आल्यावर आम्ही राज्यात एकत्र लढलो. पण पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकी एकत्र लढाव्या याबाबत कोणतीच चर्चा झाली नव्हती.  पण राज्या पुरते बोलायचे झाले तर राज्य पातळींवर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रीत येत्या ८-१० दिवसात बैठक घेऊ.  ऑन रामदास कदम मी त्यावर का उत्तर देऊ.. कदम काय बोलले यावर त्यांना विचारा..  (ऑन संघ) - मेहनत करने मे उनके पास जो कॅडर है उसे दरकिनार नही किया जा सकता.  (ऑन अमित शहा) हे त्यांचे मत झाले. २०२९ ला आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्यामुळे त्यांनी आता त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना मित्रांना सांगून टाकले आहे की ते स्वतंत्र लढणार आहेत. ते जे बोलले ते त्यांचे वैयक्तीत मत आहे.  (ऑन आरएसएस) देशका असली विचार क्या है यह उन्होने समजना चाहीए.  आमची अशी भावना आहे की केजरीवाल यांना मदत करता येत असेल तर केली पाहीजे. कॅंग्रेसबरोबर याबाबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू.  दिल्ली मधे केजरीवाल याना मदत केली पाहिजे अशी आमच्या पक्षात भावना आहे. काँग्रेस सोबत देखील बोलण्याचा प्रयत्न करू  ------------------  जनसंघाच्या लोकांनी आमच्यासोबत काम केलं.. गृहमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे  ठाकरे आणि माझ्यावर केलेले आरोप हस्यास्पद देशात अनेक गृहमंत्री झाले कोणाला तडीपार केलं नव्हतं  काँग्रेस, ठाकरे यांच्याशी चर्चा करुन  येत्या 8 - 10 दिवसांत माविआची मी स्वत बैठक बोलवत आहे  भाजप सोबत जाण्याचं आमच्या एकाही खासदाराचे मत नाही   --------------------  शरद पवार के बड़े बयान   - इंडिया गठबंधन में कभी भी स्टेट और लोकल चुनाव को ले कर कोई बात नहीं हुई है।  इडिया गठबंधन सिर्फ नेशनल लेवल के चुनावों के लिए है।   शरद पवार ने अकेले चुनाव लड़ने पर कहा ;  आने वाले म्युनिसिपल चुनावों में महाराष्ट्र में हम साथ लड़ेंगे या अकेले लड़ने वाले है.. इस मुद्दे पर 8- 10 दिनों में सभी लोग मीटिंग कर के फैसला करेंगे..  शरद पवार ने RSS पर कहा ;  मैं RSS की आइडियोलॉजी का समर्थन नहीं करता हूं.. पर जिस तरह से उनके लोग मेहनत करते है, उनका समर्थन करता हूं.  मोहन भागवत बयान पर शरद पवार ; आरएसएस के लोगो का आज़ादी में क्या योगदान है । RSS नई ख़ुद की इतिहास लिख रही है ।  शरद पवार ने दिल्ली चुनाव पर कहा ;  दिल्ली विधान सभा चुनाव में मेरी भावना है कि केजरीवाल को मदद करनी चाहिए.। कांग्रेस पर चर्चा करेंगे.।

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram