Sharad Pawar Speech : 52 वर्षांपूर्वी लावलेले रोपटे मोठे झाले, पुण्यानंतर बारामती शिक्षणाचे माहेरघर
Continues below advertisement
Sharad Pawar Speech : 52 वर्षांपूर्वी लावलेले रोपटे मोठे झाले, पुण्यानंतर बारामती शिक्षणाचे माहेरघर
पाण्यामुळे या भागाचा विकास झाला शेती सुधारली त्यामुळे अर्थकारण वाढले
52 वर्षांपूर्वी लावलेल्या रोपटे आज मोठे झाले आहे अनेक विद्यार्थी या ठिकाणीशिक्षण घेत आहेत
पुण्यानंतर बारामती शिक्षणाचे माहेरघर आहे
साखर कारखानदारी वाढली, उद्योग वाढले त्यामुळे रोजगार निर्मिती झाली
देशाला अभिमान वाटेल अशी पिढी तयार करायला आपण सहकार्य करू
अनेक मान्यवर इथं भेट देऊन गेले राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील ...
Continues below advertisement