Sharad Pawar यांचा मोठा निर्णय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे जानेवारीतील सर्व कार्यक्रम रद्द

Continues below advertisement

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा मोठा निर्णय. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाही अनेक नेते कार्यक्रमांना गर्दी करताना दिसत आहेत मात्र शरद पावर यांनी पुढील काही दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram