NCP BJP Alliance in Nagaland : नागालँडमध्ये राष्ट्रवादी - भाजपची युती, एकत्र बसणार सत्तेत
abp majha web team
Updated at:
08 Mar 2023 01:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागालँडमध्ये सत्तेत सहभागी होण्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय. भाजप एनडीपीपी आघाडीला सत्ता स्थापनेसाठी गरज नसताना राष्ट्रवादी भाजपसोबत. नागालँड मध्ये विरोधकांविना सर्वपक्षीय सरकार.