Sharad Pawar Nashik Sabha : शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याची तयारी, निफाडमध्ये जाहीर सभा होणार
Continues below advertisement
Sharad Pawar Nashik Sabha : शरद पवारांच्या नाशिक दौऱ्याची तयारी, निफाडमध्ये जाहीर सभा होणार
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असताना शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याची तयारी सुरु - 13 मार्च ला शरद पवार यांची नाशिकच्या निफाडमध्ये होणार जाहीर सभा - तुतारी चिन्हासह शरद पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातुन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी ही माहिती दिली.
Continues below advertisement