Laxman Hake on Madha Lok Sabha Election : माढा लोकसभेसाठी मविआकडून मी इच्छुक : लक्ष्मण हाके

Continues below advertisement

माढा लोकसभा मतदारसंघातून आपण इच्छुक असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. पुण्यातल्या गोविंदबागेत आपली शरद पवारांशी भेट झाली असं हाके यांनी म्हटलंय. आपल्याबाबत मविआ योग्य निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram