Mumbai : आज शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक, पीक नुकसानाचा घेणार आढावा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरु झाली आहे. यात शरद पवार मराठवाडा- विदर्भातील पीक नुकसानाचा आढावा घेणार आसून. त्याचबरोबर या बैठकीत पंतप्रधान पीक विम्याबाबत देखील चर्चेची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola