Sharad Pawar meets PM Modi : सहकार क्षेत्राशी संबंधित प्रकरणावर मोदी-पवारांमध्ये चर्चा : जयंत पाटील

Continues below advertisement

दिल्लीत शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटणार होती, याची माहिती होती असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणालेत. सहकार क्षेत्राशी संबंधित प्रकरणावर मोदी आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटलांनी दिलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram