Sharad Pawar: 'सिल्व्हर ओक' येथील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक ABP Majha

Continues below advertisement

शरद पवारांनी संध्याकाळी साडेपाच वाजता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे..चार राज्यातल्या विजयानंतर भाजपचा द्विगुणीत झालेला आत्मविश्वास, नेत्यांवर दाखल होणारे गुन्हे , मलिकांच्या ईडी अटकेवरुन महाविकास आघाडीवर होणारा  हल्लाबोल... यासह इतर अनेक प्रकरणांमुळं राजकारण ढवळून निघालंय.. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram