Ambadas Danve meets Sharad Pawar : शरद पवार संभाजीनगर दौऱ्यावर, अंबादास दानवे शरद पवारांच्या भेटीला
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शरद पवारांची भेट घेतलीय. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांमध्ये चर्चा झालीय. महाविकास आघाडीत संभ्रमावस्था असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय. तर शरद पवार पुढील दोन दिवस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत.
Continues below advertisement