वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं Sharad Pawar यांचं Amit shah यांना निमंत्रण ABP Majha
शरद पवार यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण, पुणे भेटीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं पवारांचं शाह यांना निमंत्रण , सप्टेंबरमध्ये पुणे दौऱ्यात अमित शाह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याची शक्यता