Sharad Pawar:पवारांकडून शिंदे,फडणवीस, अजित पवारांना निमंत्रण, काकांचं निमंत्रण म्हणजे राजकीय गुगली ?

Continues below advertisement

Sharad Pawar:पवारांकडून शिंदे,फडणवीस, अजित पवारांना निमंत्रण, काकांचं निमंत्रण म्हणजे राजकीय गुगली ?
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शरद पवारांच्या निमंत्रणावरुन गोविंद बागेत जाण्यावर प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अद्याप कोणताही निर्णय न झाल्याची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram