Sharad Pawar Dinner Diplomacy : शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनासाठी सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रण

दिल्लीत शरद पवारांच्या घरी आज सर्वपक्षीय आमदारांना स्नेहभोजन आयोजित करण्यात आलंय. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही शरद पवारांनी आमंत्रण दिलंय. त्यामुळे शरद पवार, संजय राऊत यांच्या उपस्थितीत पवारांच्या दिल्लीतल्या घरी आज राज्यातील सर्वपक्षीय आमदारांचं स्नेहभोजन होणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola