Sharad Pawar Group Special Report : लोकसभेच्या लढाईत तुतारीची एन्ट्री
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Group Special Report : लोकसभेच्या लढाईत तुतारीची एन्ट्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं... तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला.... छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं अनावरण केलं.